लातूर दि. २७ - रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काँग्रेस कार्यकर्ते अशोक रामराव राठोड यांनी भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शनिवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
रेणापूर कृऊबा काँग्रेसचे संचालक अशोक राठोड यांचा आ. रमेशअप्पा कराड यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
December 27, 2025
0
लातूर दि. २७ - रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काँग्रेस कार्यकर्ते अशोक रामराव राठोड यांनी भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शनिवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

Post a Comment
0 Comments